bank loan :या बँके ची झाली कर्ज माफी महत्वाची बातमी
Bank Loan : नमस्कार मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती या योजनेअंतर्गत सर्वांची कर्जमाफी झाली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50, 000 रुपये अनुदान जमा होणार आहे हे माहिती आपल्या सर्वांना आहे.Bank Loan
आणि त्यातच अतिशय चांगली अशी बातमी शेतकऱ्यांच्या महत्त्वाची समोर आली आहे. ही बातमी तुम्ही सुद्धा पूर्ण वाचा. म्हणजे तुम्हाला सुद्धा समजेल की काय आहे ही बातमी.
Bank Loan अखेर शेवट या बँकेची कर्जमाफीची यादी आलेली आहे. बँकेतुन ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते अशा सर्व शेतकऱ्यांचि कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय सुमारे 34000 शेतकऱ्यांना 964.15 कोटी रुपयांची कर्जमाफी करायची असा निर्णय आजच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे. तिथे आपले पण नाव आहे की नाही हे ही आपण तपासू शकता. कोणत्या बँकेची कर्जमाफी झाली आहे. पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा व पहा माहिती.
शिखर भूविकास Bank यांच्या सर्व कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण अशी कर्जमाफी मिळालेली आहे. Bank Loan ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेचा कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे.
भूविकास बँक कर्मचाऱ्यांची थकीत देण्याचा सुद्धा निर्णय घेतला गेला आहे. जवळ पास 275.40 कोटी रुपयांची देण्याची अदा करणार असल्याची माहिती मिळत आहे. भूविकास बँकेच्या मालमत्ता सहकारी विभागांसाठी कार्यालय Office म्हणून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे.