सरकारची मोठी घोषणा, ३० सप्टेंबरपासून या लोकांची खाती गोठवली जाणार, वाचा सविस्तर माहिती.bank account
Bank account : लोकांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोदी सरकार अनेक सरकारी योजना बहाल करत आहे. या योजनांचा लोकांना मोठा लाभ मिळत आहे. या अल्पबचत योजना पोस्ट ऑफिसद्वारे post office चालवल्या जातात. अशा परिस्थिती मध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसच्या post office कोणत्याही सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक ( investment ) केली असेल तर काळजी घ्या.post office scheme
अर्थ मंत्रालयाने ३० सप्टेंबरपर्यंत अनेक छोट्या बचत योजनांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त 1 दिवस शिल्लक आहे.या वेळेत तुम्ही काम न केल्यास तुमचे खाते गोठवले जाईल.aadhar pan linking
मार्चमध्ये अधिसूचना जारी करण्यात आली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्थ मंत्रालयाने 31 मार्च 2023 रोजी लघु बचत योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की, आता आधार कार्डशिवाय अनेक लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक ( investment ) करता येईल. पण खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांच्या आत पॅन आणि आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे.pan Aadhar link
तुमचे खाते गोठवले जाईल
अधिसूचनेनुसार ज्यांनी आधार कार्डाशिवाय अल्पबचत योजनेत पैसे गुंतवले होते. त्यांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर रोजी संपत आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बँक पोस्ट ऑफिसमध्ये ( Bank Post Office ) 30 सप्टेंबरपर्यंत तुमचा आधार आणि पॅन लिंक न ( aadhar pan liking ) केल्यास तुमचे बचत खाते गोठवले जाऊ शकते.investment plan
या व्यतरिक्त ज्यांना आधार कार्ड Aadhar card जारी करणारी संस्था UIDAI कडून आधार क्रमांक मिळालेला नाही, ते त्यांच्या नावनोंदणी क्रमांकाची प्रत सादर करू शकतात. पॅनकार्डचा तपशीलही द्यावा लागेल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.bank login