Created by Nikhil, 26 February 2025
Salary Account Benefits : नमस्कार मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ऑफिशियल वेबसाईट वर पुढील मुद्दे दिलेले आहेत. बँकेच्या अकाउंट होल्डरला आपल्या खात्यात कोणत्याही प्रकारचे मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. Bank update
जर तुमचे ही पगार बँक खात्यामध्ये येत असेल तर तुम्हाला Salary Account Benefits बद्दल माहिती असेलच, तुमच्या ऑफिस मार्फत बँकेमध्ये सॅलरी खाते काढण्याची प्रोसेस होते, त्यानंतर त्याच बँक खात्यामध्ये दर महिन्याला पगार जमा केली जाते. तसेच salary Account काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना खुप साऱ्या प्रकारचे लाभ दिले जातात.
आणि लोन ( Loan ) तसेच क्रेडिट कार्ड ( credit card) सारखे प्रॉडक्ट ही दिले जातात. जर तुमचे Salary Account हे देशातील सर्वात मोठ्या म्हणजेच State bank of india SBI मधील आहे, किंवा आपण इतर बँकेबद्दल खाली माहिती दिली आहे या तुम्हाला खालील सुविधा दिल्या जातात. Bank account update
✅️एसबीआय (SBI) पगार खाते असेल तर
- 1) अपघाती निधन – 20 लाख
- 2) ATM विमा – 5 लाख
- 3) हवाई अपघात. – 30 लाख
- 4) नैसर्गिक मृत्यू. कोणतीही मदत नाही
- 5) मेडिक्लेम . कोणतेही मदत नाही.
✅️ बँक ऑफ महाराष्ट्र पगार खाते
- अपघाती निधन . 40 लाख
- कायम अपंगत्व. 40 लाख
- कमी प्रमाणात अपंगत्व 20 लाख
- *lअपघाती उपचारासाठी 1 लाख
- हवाई अपघात. 1 कोटी
- नैसर्गिक मृत्यू मदत नाही
- मेडिक्लेम. कोणत्याही मदत नाही
✅️ बँक ऑफ बडोदा, पगार खाते असेल तर
- 1) अपघाती निधन* *40 लाख
- 2) पूर्णता अपंगत्व. काही मदत नाही
- 3) नैसर्गिक मृत्यू. काही मदत नाही
- 4) मेडिक्लेम . कोणतीही मदत नाही
- 5) विमान अपघात कोणतीही मदत नाही
✅️बँक ऑफ इंडिया पगार खाते असेल तर.
- अपघात विमा. 30 लाख
- पूर्ण अपंगत्व. 30 लाख
- कमी अपंगत्व.15 लाख
- मेडिक्लेम .कोणतीही मदत नाही
- नैसर्गिक मृत्यू . कोणतीही मदत नाही
- विमान अपघात कोणतीही मदत नाही.
जर कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचे कोणत्या कारणांने मृत्यू झाल्यास तुमच्या मागे कुटुंबाला आधार मिळावा याकरिता salary खाते असणे खुप आवश्यक आहे. Bank news today
अजूनपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी आपले चालु खाते Salary केले नाही अशांनी लवकर जवळील बँकेमध्ये जाऊन संपर्क करावे आणि आपले खाते हे सॅलरी खात्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावे. Bank update