दररोज 6 रुपये जमा करून तुमच्या मुलासाठी लाखोंची बचत करा, जाणून घ्या या खास विम्याबद्दल Bal Jeevan Bima yojana
Post office scheme : नमस्कार मित्रांनो महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये उत्पन्नाची income पर्वा न करता बचत saving करणे कठीण होऊन बसते. उत्पन्नानुसार खर्चही वाढत आहे.
जर तुम्ही पालक असाल तर तुम्हाला आत्तापासूनच तुमच्या मुलाच्या भविष्याचा विचार करावा लागेल. आतापासूनच मुलांसाठी बचत saving करायला सुरुवात केली नाही.
1 कोटींचा लाभ मिळणार महिन्याला फक्त एवढे रुपये जमा करा क्लिक करून वाचा माहिती
तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण education आणि इतर खर्चाची व्यवस्था करणे फ़ार कठीण होईल. अशा परिस्थितीमध्ये मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी बाल जीवन विमा योजना ही एक अतिशय चांगली योजना scheme आहे.
बाल जीवन विमा योजना ही एक पोस्ट ऑफिस योजना post office scheme आहे. या योजनेमध्ये तुम्ही दररोज daily फक्त ६ रुपये गुंतवून तुमच्या मुलाचे भविष्य उज्वल करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाच्या सर्व खर्चासाठी जास्त पैसे जमा करू शकता. चला तर मग या योजने बद्दल जाणुन घेऊ या.
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा
पोस्ट ऑफिसने post office मुलांसाठी बाल जीवन विमा ही योजना Bal Jeevan Bima yojana आणली आहे. ही योजना फक्त मुलाचे वडीलच खरेदी करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठीसुद्धा काही अटी आहेत. Bal Jeevan Bima yojana उदाहरणामध्ये, योजना घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असावे. ४५ वर्षांवरील पालक या योजनेत गुंतवणूक करू शकत नाहीत.
पाच ते वीस वर्षे वयोगटामधील मुले या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेच्या अंतर्गत पालक त्यांच्या दोन मुलांसाठी पॉलिसी policy घेऊ शकतात. याचा अर्थ असा कि पालक त्यांच्या दोन मुलांसाठी या योजने scheme मध्ये गुंतवणूक करू शकतात, पन तिसऱ्या मुलासाठी करता येणार नाही.
या योजनेत तुम्ही तुमच्या मुलासाठी दररोज ६ ते रु. १८ पर्यंत प्रीमियम जमा करू शकता. 5 वर्षांसाठी या पॉलिसीमध्ये दररोज 6 रुपये प्रीमियम जमा करावा लागतो. या योजनेमध्ये 20 वर्षांसाठी 18 रुपये प्रीमियम भरावा लागतो. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पालकाला एक लाख रुपये एकरकमी दिले जातील.