या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ( Fitment Factor )वाढणार मिळणार 95,680 रुपये.7th Pay Commission Update:
7th Pay Commission Update: नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees)एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीसुद्धा पगारवाढन्याची वाट पाहत असाल तर लवकरच तुमच्या पगारामध्ये मोठया प्रमाणात वाढ होणार आहे. सरकार ( government ) चा आता किमान वेतन वाढवण्याचा विचार चालू आहे.
सरकार चा पुन्हा एकदा Fitment Factor वाढवण्याचा विचार चालू आहे, या आगोदर सरकारने government किमान वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये पर्यंत केले होते. आता नागरिक Fitment Factor च्या 3 पट मागणी करत आहेत त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार payment 26,000 रुपयांहुन अधिक होईल.
अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या टेलिग्राम ग्रुप मध्ये जॉईन व्हा
पगारात फिटमेंट फॅक्टरचा मोठा वाटा असतो.
तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये फिटमेंट फॅक्टरचा Fitment Factor मोठा वाटा आहे, त्यामुळे परत एकदा कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठ्या प्रमानामध्ये वाढ होणार आहे. 7व्या वेतनानुसार सध्या 7th Pay Commission Update या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा आहे.
याशिवाय कर्मचाऱ्यांना वेतनासोबतच विविध भत्त्यांचाही लाभ मिळतो. याच्यामध्ये महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) आणि यासह अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते जोडले जातात.
फिटमेंट फॅक्टर पुन्हा वाढवण्याची मागणी
फिटमेंट फॅक्टरच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढते. 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, वेतन भत्ते सोडून केंद्रीय कर्मचार्यांचा पगार केवळ मूळ वेतनातील फिटमेंट घटकाने Fitment Factor वाढतो.
आता कर्मचारी परत एकदा फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी करत आहेत. कर्मचाऱ्यांची मूळ पगार आणि एकूण पगार वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पगार किती वाढणार?
सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे. यात बदल झाल्यास संपूर्ण पगारात बदल होतो. 3.68 पर्यंत वाढावा अशी मागणी भरपूर दिवसांपासून होत होती.
सध्या, फिटमेंट फॅक्टरच्या 2.57 पट आणि मूळ वेतन 18000 रुपये, इतर भत्ते सोडून , रु. 18,000 X 2.57 = रु. 46260. पन जर ते 3.68 पर्यंत वाढवले तर इतर भत्ते सोडून कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 26000 X 3.68 = 95680 रुपये इतके होईल.
याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही 2024 मध्ये पुनरावलोकनाच्या आधारे त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारकडून कसलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही…..